आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: फोटो एडिटिंगचे Funny नमूने, पाहून तुम्ही नक्की हसाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर अनेक अशी फोटोज अपलोड होत आहेत. ती पाहून तुम्ही आश्‍चर्यचकित व्हाल. यातील काही छायाचित्रे गंमतीदार तर काही शॉकिंग आहेत. असे असूनही लोकांना ही छायाचित्रे फार आवडतात. आम्ही तुम्हाला फोटोशॉप केलेली काही छायाचित्रे दाखवणार आहोत. ती नमुनेदार फोटो एडिटिंगचे उदाहरणे आहेत. एक जण बनला सुपरमॅन, तर एकाने बाइक उडवली आकाशात..
यातील एखादा सुपरमॅन होऊन हवेत उडताना दिसत आहे, तर काही जण काजोल व जेनेलियासोबत रोमान्स करताना दिसत आहे. एक महाशयाने तर बाइक हवेत उडवली. पाहताच कळते, की हे छायाचित्रे बनावटी आहेत. कोणत्यातरी नवख्‍या व्यक्तीने फोटोशॉपच्या माध्‍यमातून ती एडिट केली आहे. आता तुम्हाला दिसत असलेल्या छायाचित्राचे उदाहरण घ्‍या. कशा पध्‍दतीने एक व्यक्ती स्वत: मिसाइलवर बसून उडताना दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा अशीच मजेशीर छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...