आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वचितच बघितले असतील असे चित्र-विचित्र PHOTOS, क्लिक करा आणि पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या इंटरनेटवर विचित्र फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो कदाचितच तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. काही फोटोमध्ये बाथरुमच्या बेसिनमध्ये पडली आहे तर कुठे एका तरुणाने हातावर निवडुंग उगवले आहेत. हे फनीच नव्हे तर विचित्रसुध्दा आहेत. आज आम्ही तुम्हाला असेच फोटो दाखवत आहोत.
एक्सप्लेन करू शकत नाही...
हे फोटो पाहून एक्सप्लेन करणे कठिण आहे, की या घटनांचे कारण काय असू शकते. जसे, की वरच्या फोटोकडे पाहून नेमके काय घडले आहे, हे माहित करून घेणे कठिण आहे, की ही तरुणी कशी बेसिनमध्ये पडली. तिने ड्रिंक केलीये, की तिचा पाय घसरला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच फनी आणि वियर्ड PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...