आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विड्याच्या पानाचे 14 आश्चर्यकारक आरोग्य फायदे...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय समाजात पूजेमध्ये विड्याच्या पानाचा वापर अनेक वर्षांपासुन केला जात आहे. आजही पानाचा उपयोग केला जातो. परंतु पान फक्त तोंडाचा रंग आणि चव बदलत नाही तर, आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. पानला भारतीय समाजात सभ्यता आणि संस्कृतीच्या हिशोबाने शुभ मानले जाते. पान खाण्याचे खुप फायदे आहेत. फक्त पान तम्बाखु असलेले नसावे. पान खाणे आपल्या शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. चला तर मग पाहुया पान कसे फायदेशीर आहे.

1. पानात दहा ग्राम कापूर घेऊन दिवसातुन तीन-चार वेळा चावल्याने पायरिया दूर होतो. परंतु पानाचा देठ पोटात जायला नको.

2. खोकला आल्यावर पानामध्ये ओवा टाकुन चावल्याने आराम मिळतो. गरम हळद पानात गुंडाळुन चावा, फायदा होईल.

3. किडनी खराब झाल्यावर पानाचे सेवन करने फायदेशीर असते. यावेळी तिखट मसाले, दारु किंवा मांसाहारी पदार्थांपासुन दूर रहावे.
पुढील स्लाईडवर पाहुया... विड्याच्या पानाचे खास फायदे...
बातम्या आणखी आहेत...