आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येडे की खुळे... विचित्र परिस्थितीतही हे लोक बसले सेल्फी काढत!!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेल्फी... अंदाजे वर्षभरापूर्वी स्वतःची काहीच ओळख नसलेल्या या शब्दाने आज सर्वांनाच वेड लावले आहे. आधी फक्त हौस म्हणून काढले जाणारे सेल्फीज आता अनेकांसाठी जीवघेणा खेळ बनले आहे. लोक कुठलाही क्षण असो, सेल्फी आवर्जुन काढतात. सोशल मीडियावर अधिकाधिक लाइक्स मिळवण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकून सेल्फी घेत असतात.
आज आम्ही तुम्हाला जे सेल्फी दाखवत आहोत, ते पाहून या लोकांना येडे म्हणावे की खुळे... हे तुम्हीच ठरवा. अतिशय विचित्र परिस्थितीतसुद्धा हे लोक हातात स्मार्टफोन घेऊन आपली सेल्फी काढण्याची हौस भागवताना दिसत आहेत.
एक व्यक्ती तर स्वतः जळत असताना सेल्फी काढताना दिसतोय. तर एक पायलट विमानाने आकाशात झेप घेतल्यानंतर सेल्फी स्टिकने सेल्फी काढतोय.
अशाच काही नाद खुळा असलेल्या व्यक्तींचे सेल्फी बघा पुढील स्लाईड्समध्ये...