आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वायरल होत आहेत अजब-गजब दिसणा-या या 15 लोकांचे हे PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साईट्सवर अनेक प्रकारचे फोटोज पोस्ट केले जातात. यात सुंदर फोटोजला पसंत केले जाते व ते आपण समजूही शकतो पण अनेकदा अजब-गजब दिसणा-या लोकही लोकप्रिय होतात. सध्या सोशल साईट्सवर चित्र-विचित्र दिसणा-या लोकांचे फोटोज वायरल होत आहेत. एखाद्याचा कॉस्ट्यूम तर एखाद्याचा टॅटू त्याला लोकप्रिय बनवत आहे. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय असे 15 अजब-गजब लोकांचे फोटोज, ज्याला लोकांनी खूप पसंत केले आहे. कधी पाहिलाय शिंग असणारा व्यक्ती...
आता जरा या फोटोकडे पाहा. हा फोटो टॅटू आर्टिस्ट लुसिअसचा असल्याचे सांगितले जाते. याने आपल्या डोक्यावर शिंग उगवल्याचा फोटो सोशल मीडियात शेयर केला आहे. मात्र या फोटोला खूप पसंती मिळत आहे. आपल्या चित्रविचित्र स्टाईलमुळे लुसिअस लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. याआधीही लुसिअस आपल्या चित्रविचित्र टॅटूजमुळे लोकांच्या नजरेत भरला होता.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, काही अशाच चित्र-विचित्र लोकांचे वायरल झालेले फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...