आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर बनण्याच्या हव्यासापायी 15 वर्षांच्या या तरुणीने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क :  मध्य चीनच्या हेनान प्रांताची राहणारी ली ही डेनी (Lee Hee Danae) हिने तिच्या बॉयफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःचे पूर्ण रुपच पालटून घेतले. सुंदर दिसण्याच्या हव्यासापायी 15 वर्षांच्या लीने अनेक श्स्त्रक्रिया करून घेतल्याचे सांगितले जात आहे. 

इंटरनेटवर व्हारयल झाले होते फोटो.. 
ली ने सर्जरी केल्यानंतर तिचे फोटो सोशल साइट्सवरही पोस्ट केले होते. ते काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. चाइनीज सोशल साइट्सवर तिच्या एका फोटोला तर हजारो लाईक्स मिळाले होते. मात्र अनेक इंटरनेट यूझर्सच्या मते हे फोटो खरे नाहीत तर ते एडीट करून तयार करण्यात आले आहेत. चायनीज सोशल साइट्स Weibo वर लीचे जवळपास चार लाखांपेक्षा अदिक फॉलोअर्स आहेत. लीच्या चाहत्यांनी तिला स्नेक स्पिरिट नाव दिले आहे. 

डबल आईलिड सर्जरी आणि रायनोप्लास्टी सारख्या प्लास्टिक सर्जरी चीनमध्ये प्रसिद्ध आहेत. अनेक महिला हनुवटीची व्ही लाईन सर्जरीही करतात. तसेच काही महिला चेहऱ्याला हार्ट शेप देण्यासाठीही सर्जरी करतात. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, लीचे आणखी Photos..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...