आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500 लोकांच्‍या मृत्‍यूचे कारण ठरलेल्‍या पर्वतावरील झगमगाट, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्विझर्लंड आणि इटलीच्‍या सिमेवर असलेल्‍या एपल्‍स पर्वत रांगातील 4478 मीटर उंचीवर असलेले मॅटरहोर्न पर्वत शिखर आतापर्यंत 500 लोकांच्‍या मृत्‍यूचे कारण ठरला आहे. मात्र या पर्वतावर वर्धापन दिन साजरा करण्‍यासाठी रोशनायी करण्‍यात आली आहे.
मृत्‍यूचे दार म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मॅटरहोर्न पर्वत शिखरावर झगमगाट पाहायला मिळत आहे. हे शिखर सर करत असताना आतापर्यंत 500 लोकांचा मृत्‍यू झाला आहे. पर्वतावर पहिली जढाई 150 वर्षांपुर्वी करण्‍यात आली होती. वर्धापन दिन साजरा करण्‍यासाठी या पर्वताच्‍या शिखरापर्यंत रोशनायी करण्‍यात आली आहे. स्विझर्लंडचे ऐतिहासीक स्‍थान म्‍हणून या पर्वताला ओळखले जाते. 14 जुलै 1865 मध्‍ये मॅटरहोर्न पर्वत शिखर सर करणारी व्‍यक्‍ती म्‍हणून एडवर्ड विंपर यांना ओळखवले जाते. हा पर्वतावर चढाई करत असताना आतापर्यंत 150 गिर्यारोहांना जीव गमवावा लागला आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या मॅटरहोर्न पर्वताची ऐतिहासीक फोटो...