आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश, जेथे पाहायला मिळतात असे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समर वेकेशनदरम्यान स्विमिंग पूलमधील स्थिती... - Divya Marathi
समर वेकेशनदरम्यान स्विमिंग पूलमधील स्थिती...
इंटरनॅशनल डेस्क- वाढती लोकसंख्या ही चीनसाठी एक वेळ खूपच मोठी समस्या बनली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी चीन सरकारने वन चाईल्ड पॉलिसी लागू केली होती. आता 35 वर्षानंतर स्थिती एकदम उलट आहे. देशात वाढत्या प्रौढ लोकांची संख्या पाहता चाईल्ड पॉलिसी थोडी ढिली केली आहे. असे असले तरी चीन आताही जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश आहे. येथील लोकसंख्या सुमारे 140 कोटी इतकी आहे. येथे आम्ही चीनचे काही फोटोज दाखविणार आहोत जे देशातील लोकसंख्येची स्थिती काय आहे हे दाखविण्यासाठी खूप आहेत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...