आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 18 Of The Biggest Creatures That Lurk Beneath The Ocean\'s Surface

PHOTOS: हे आहेत समुद्रातील महाकाय प्राणी, लाखो-हजारो किलोंमध्ये आहे यांचे वजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- समुद्रातील जीव)
जगभरात अनेक भव्य प्राणी आहेत, त्यांच्याविषयी जाणून घेण्याची सर्वांना इच्छा असते. त्यामधील धरतीवरील काही प्राण्यांविषयी अनेकांना सहजरित्या माहित होते. परंतु समुद्रात राहणा-या जीवांविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. आज आम्ही तुम्हाला 18 समुद्री जीवांविषयी सांगणार आहोत, जे भव्य असल्याने लोकांना आकर्षित करतात. त्यामध्ये काहींचे वजन 2 लाख किलो तर कुणाचे नऊशे किलो आहे. मात्र, लोक या प्राण्यांच्या आसपास जाण्याची कल्पनासुध्दा करू शकत नाहीत.
ब्लू व्हेल-
ब्लू व्हेल पृथ्वीवरील सर्वात भव्य जीव मानला जातो. त्याचे वजन जवळपास 200 टन अर्थातच 1 लाख 81 हजारो किलो आहे. 98 फुट रुंद हा प्राणी एक नजरेतसुध्दा पूर्ण दिसत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत ब्लू व्हेल 4 कोटी क्रिल खातो. क्रिल समुद्रातील एक प्राणी आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या समुद्रातील मोठ-मोठ्या इतर 11 जीवांविषयी...