आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत समुद्रातील महाकाय प्राणी, लाखो-हजारो किलो आहे त्यांचे वजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक भव्य प्राणी आहेत, त्यांच्याविषयी जाणून घेण्याची सर्वांना इच्छा असते. त्यामधील धरतीवरील काही प्राण्यांविषयी अनेकांना सहजरित्या माहीत होते. परंतु समुद्रात राहणा-या जीवांविषयी खूप कमी लोकांना माहित आहे. आज आम्ही तुम्हाला 18 समुद्री जीवांविषयी सांगणार आहोत, जे भव्य असल्याने लोकांना आकर्षित करतात. त्यामध्ये काहींचे वजन 2 लाख किलो तर कुणाचे नऊशे किलो आहे. मात्र, लोक या प्राण्यांच्या आसपास जाण्याची कल्पनासुध्दा करू शकत नाहीत.

त्यात ब्लू व्हेल, महाकाय स्क्वीड, फिनबॅक व्हेल, महाकाय पॅसिफिक ऑक्टोपस, महाकाय समुद्री मानटा रे, एलिफंट सील, स्पर्म व्हेल, महाकाय ओव्हरफिश, व्हेल शार्क, लायन्स मेन जेलीफिश, महाकाय क्लाम, व्हाइट शार्क आदींंचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, समुद्रातील महाकाय प्राणी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तरURLम्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...