आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा पाहून हे PHOTOS समजणारच नाहीत, वारंवार बघितले तरच कळतील!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक फोटोग्राफरला लाइफटाइम फोटो क्लिक करण्याची इच्छा असते. त्यासाठी अनेक ते तासन् तास वाट पाहतात. जेणेकरून परफेक्ट शॉट मिळेल. क्रिएटीव्ह व्हिजन आणि फोटो कॅप्चर करण्याची स्टाइल शानदार इल्यूजन फोटोंना जन्म देते. हे फोटो भ्रम निर्माण करतात. यांना एकदा पाहिल्यास काहीच कळत नाही. आपला थोडावेळ गोंधळही उडतो. हे फोटो समजून घेण्यासाठी वारंवार पाहावे लागतात.

पहिल्या नजरेत हे फोटोंमध्ये नेमके काय आहे, हेच कळत नाही. महिला पाण्यावर आहे, की पाण्यात, की हवेत उडत आहे. पण वरील फोटोत दिसणारी महिला पाण्यात आहे. पाण्यात तिची सावली दिसत आहे. फोटो अशाप्रकारे कॅप्चर केलेला आहे, की त्यात पाणी, महिला, आकाश या तिन्ही गोष्टी एकदाच दिसतील. हे फोटो हवाईचे फोटोग्राफर सराहने क्लिक केले आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा असेच इतर PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...