आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षापूर्वी गोव्यात हिप्पी लोक असे एन्जॉय करायचे Life, वायरल PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
70, 80 च्या दशकात हिप्पी लोक गोव्यातील बीचेसवर LIFE असे एन्जॉय करायचे. - Divya Marathi
70, 80 च्या दशकात हिप्पी लोक गोव्यातील बीचेसवर LIFE असे एन्जॉय करायचे.
गोव्याचा डोक्यात विचार येताच आपल्याला तेथील समुद्र, बीच आणि तेथे एन्जॉय करणारे परदेशी लोक आठवतात. सोशल मीडियात सध्या गोव्यातील 70-80 च्या दशकातील फोटोज वायरल होत आहेत. आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत गोव्यातील 40 वर्षापूर्वीचे फोटोज. इतकी बोल्ड होती गोव्यातील लाईफ...
त्या काळात सुद्धा गोवा आजच्या तुलनेत अधिक बोल्ड आणि तेवढाच मॉडर्न होता. वर्षभर तेथे विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. सध्या सोशल मीडियात गोव्यातील 70, 80 च्या दशकातील फोटोज खूपच शेयर होत आहेत. त्या काळी बीचवर खूपच कमी गर्दी असायची. लोक समुद्र किनारी मोठं मोठे साउंड बॉक्स लावून गायचे, नाचायचे. दिवसा रॉक बॅंड्स आपल्या म्युझिकने लोकांचे मनोरंजन करायचे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, 40 वर्षापूर्वी कसे होते गोव्यातील लाईफ आणि लोक कसे करायचे एन्जॉय...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...