आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Beautiful Albino Creatures Of This Earth, Most Beautiful Animals On Earth

सुंदर दिसत असले, तरीही दुर्लभ आजाराने अशी अवस्था होते या प्राण्याची..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगात अनेक दुर्धर आणि विचित्र असे आजार असतात. केवळ माणसालाच नव्हे तर प्राण्यांनाही अशा प्रकारच्या आजारांना तोंड द्यावे लागत असते. कोणाला रंगआंधळेपणा तर काहींना त्वचेसंबंधीचे आजार असतात. रंगआंधळेपणा असणा-यांना काही ठरावीक रंग दिसत नाहीत. फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनाही हा आजार आहे. अनुवांशिक दोषांमुळे अशा प्रकारचे आजार उद्भवत असतात. अनुवांशिक दोष केवळ मानवांमध्येच आढळतात असे नाही, तर प्राणीही या आजाराने ग्रस्त असतात. अशाच काही प्राण्यांचे फोटो याठिकाणी दाखवणार आहोत. हे प्राणी त्वचेमध्ये वर्णक (पिगमेंट) च्या कमतरतेमुळे रंगहीन असल्याचे जाणवते. मात्र तरीही पांढ-या रंगात हे प्राणी आणखीच सुंदर दिसत असतात.
(अनुवांशिक आजाराने त्रस्त असलेला सिंह)
पुढील स्लाइड्सवर पाहा अशाच काही प्राण्यांचे फोटो...