आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG... फेसबुकवर शेअर झाले तरुणींचे Funny Photos, बघून व्हाल लोटपोट!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकवर नेहमीच लोकांना आवडणारी गोष्ट ट्रेंड करत असते. सध्या तरुणींचे फनी फोटोज सोशल नेटवर्किंग साइट्सवर खूप शेअर केले जात आहेत. हे फोटोज बघून कुणालाही हसू आवरता येणार नाहीये. कदाचित यापैकी काही फनी फोटोज तुम्हीसुद्धा शेअर केले असतील.

गाढवाची स्वारी करताहेत तरुणी...
वरील छायाचित्रात तरुणी गाढवाची स्वारी करताना दिसत आहेत. आता हा फोटो या तरुणींनी स्वतः पोस्ट केला, की त्यांच्या शुभचिंतकांनी हे तर आम्हाला ठाऊक नाही. मात्र हा फोटो बघणा-याच्या चेह-यावर मात्र हसू फुलवतोय. अशाच आणखी काही गमतीशीर छायाचित्रांचे खास कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

तरुणींचे हे गमतीशीर फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...