आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलावात होल तर कुठे झिकझॅक रस्ता, हे 30 PHOTOS वाटतात FAKE, पण आहेत REAL

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला काही खास फोटो दाखवणार आहोत. पहिल्या नजरेत हे फोटो तुम्हाला फेक वाटू शकतात. पण हे फोटो खरे आहेत. यातील काही फोटो आश्चर्याचा धक्का देतात. वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेळी हे फोटो क्लिक करण्यात आले आहेत. जगभरात हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
वरील फोटो पाकिस्तानमध्ये 2010 मध्ये आलेल्या महापुराचा आहे. पाण्यामुळे या कोळ्यांनी एकाच झाडावर मोठे जाळे तयार केले होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, असेही काही भन्नाट फोटो.... जे आहेत रिअल....