आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Pictures That Perfectly Captured Moments In Time

पाहा, नकळत क्लिक झालेली PERFECT TIMINGची 20 छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफेक्ट टायमिंगचे एक छायाचित्र)
अनेक लोकांना फोटोग्राफीचा छंद असतो. सर्वोत्कृष्ट छायाचित्रे क्लिक व्हावी, असे हा छंद जोपासणा-या व्यक्तींना वाटतं. मात्र अशी छायाचित्रे क्लिक करणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नसतं. छायाचित्रे क्लिक करण्यासाठी नेहमी परफेक्ट टायमिंग आणि योग्य अँगलची गरज असते. परफेक्ट टायमिंग आणि योग्य अँगल छायाचित्र उत्कृष्ट बनवतं.
काही छायाचित्रे ही प्लानिंग करुन काढली जातात. तर काही छायाचित्रे नकळत क्लिक होतात आणि उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना ठरतात. अशी छायाचित्रे बघणा-यांना अचंबित करत असतात. ही छायाचित्रे जणू फोटोशॉपच्या मदतीने तयार केली असावीत, असा भास होतो. मात्र नकळत क्लिक झालेल्या या छायाचित्रांमध्ये परफेक्ट टायमिंग आणि योग्य अँगल बघायला मिळतो, जो कदाचित प्लानिंग करुन काढलेल्या छायाचित्रांमध्ये कधीकधी आढळत नाही.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला परफेक्ट टायमिंगची 19 उत्कृष्ट छायाचित्रे दाखवत आहोत.. पुढील स्लाईड्समध्ये पाहा अचंबित करणारी फोटोग्राफी...