आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूला चकवा देणारे 20 PHOTOS, विश्वास बसत नसेल तर एकदा पाहाच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँगच्या एका ऊंच बिल्डिंगवर चढलेला वादिम माखोरोव - Divya Marathi
हाँगकाँगच्या एका ऊंच बिल्डिंगवर चढलेला वादिम माखोरोव
जगभरात अनेक लोक आहेत, जे अॅडव्हेंचर्ससाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यातील काहीजण शेकडो फुट उंचीवर विना दोरी चालतात तर कुणी कोणत्याही आधाराशिवाय उंच खडकावरून उडी मारतात. या डेअरडेव्हिल्सला पाहून म्हटले जाऊ शकतो, की हे लोक मृत्यूला घाबरत नाहीत. असे प्रत्येकालाच जमेल असे नाही.
मृत्यूला धोका देणारे PHOTOS...
वरील फोटोमधील एक व्यक्ती हाँगकाँगच्या एका उंच बिल्डिंगवर कोणत्याही आधाराविना चालत आहे. या व्यक्तीने नाव माखोरोव आहे. तो रशियाला रहिवासी आहे. या फोटोवरून स्पष्ट दिसते, की एक छोटीशी चूक त्याचा जीव घेऊ शकते. मात्र या व्यक्तीसाठी असा स्टंट करणे नवीन गोष्ट नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच 19 PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...