आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होय, हे आहेत साताजन्माचे जोडीदार, भेटा जगभरातील 20 ODD कपल्सना, व्हायरल झाले फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असं म्हणतात, की लग्नगाठी ब्रह्मदेवाने बांधल्या असतात. मात्र कधीकधी या जोड्या एवढ्या विचित्र असतात, की त्यांना बघून कुणीही आपले हसू आवरु शकणार नाही. सोशल साइट्सवरसुद्धा असे फोटोज भरपूर व्हायरल होत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच 15 कपल्सची छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे बघून नक्कीच तुम्ही लोटपोट व्हाल. मात्र विचित्र दिसणारे या जोड्या आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत.


आता वरील छायाचित्रच बघा. एका अगडबंब महिलेच्या शेजारी बसलेली व्यक्ती सर्वसाधारण शरीरयष्ठीची आहे. ही सर्वसाधारण दिसणारी व्यक्ती या अगडबंब महिलेचा नवरा आहे, असं जर तुम्हाला सांगितलं, तर तुमचा क्षणभर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. हे दोघेही खासगी आयुष्यात पती-पत्नी आहेत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा, अशाच आणखी 19 विचित्र कपल्सचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...