आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, सॅटेलाईटद्वारे काढण्यात आलेले 2013 मधील सर्वात आश्चर्यकारक फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

2013 आता पूर्ण होत आहे. या वर्षी सॅटेलाईट इमेजरीच्या मदतीने पृथ्वीचे अद्भुत फोटो काढण्यात आले. सॅटेलाईट इमेजरी (Satellite imagery) अंतराळातील सॅटेलाईटच्या मदतीने पृथ्वी आणि इतर ग्रहांचे फोटो काढण्याचे काम करते. सॅटेलाईट्सद्वारे विविधप्रकारे फोटो काढण्यात येतात. सॅटेलाईट फोटोग्राफीची तुलना अनेकदा एरिअल फोटोग्राफीशी केली जाते, परंतु हे दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत. एरिअल फोटोग्राफीमध्ये फोटोचे रिझोल्युशन उत्कृष्ट असते.

सॅटेलाईटच्या मदतीने सर्वात पहिले 24 ऑक्टोबर 2013 ला फोटो काढण्यात आला होता. हा फोटो v-2 नावाच्या एका अमेरिकी रॉकेटने पाठवला होता. सॅटेलाईटद्वारे काढलेले फोटो खूप आकर्षक असतात. आज आम्ही तुम्हाला 2013 या वर्षात सॅटेलाईटद्वारे काढण्यात आलेले सर्वात आश्चर्यकारक फोटो दाखवत आहोत.... पुढील स्लाईड्सला क्लिक करा...