आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY PIC: सुंदर तरुणी झाल्या बिंधास्त, इतरांना केले त्यांनी दास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही तरुणी अगदी नटखट असतात. अगदी बिंधास्त. काहीही करायला घाबरत नाहीत. त्यांना मनात भीती नसतेच जणू. त्यांना केवळ काहीतरी हटके करून इतरांचे लक्ष वेघून घ्यायचे असते. जीओ जरा शानसे म्हणत अशा तरुणी कठिणातील कठिण काम सहज करून दाखवतात. अगदी मुलांना लाजवेल असेही कृत्य करून दाखवतात. आम्ही काही कमी नाही, असे त्यांना दाखवून द्यायचे असते. कधी काळी विदेशात असलेला हा ट्रेंड आता भारतातही येत आहे. विविधनेते नटलेल्या या देशातील काही तरुणी अगदी बोल्ड जगताना दिसून येत आहेत.
अशाच काही बोल्ड तरुणींची तेवढीच बोल्ड कृत्ये बघा पुढील स्लाईडवर