आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics: वजन कमी केल्याने बिघडला शरीराचा आकार, आता झालीये अशी अवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांमध्ये दिसणारा जॉन डेव्हिड वजन कमी करण्यापूर्वी आणि वजन कमी केल्यानंतर)
प्रत्येकाला आपल्या वजनविषयी चिंता असते. आपली फिगर, बॉडी कशी नियंत्रणात राहित याकडे प्रत्येक व्यक्ती लक्ष देत असतो. परंतु वजन कमी केल्यानंतरसुध्दा फिगर किंवा बॉडीचा आकार बदलतो याची उदाहरणे आहेत. अशीच एक घटना कॅलिफोर्नियाच्या 21 वर्षीय तरुण जॉन डेव्हिडसोबत घडली आहे.
कॅलिफोर्नियाच्या ईआय केजोनमध्ये राहणा-या डेव्हिडचे वजन 163 किलो होते. त्याने आपले वजन कमी करण्यासाठी 7 महिने डायटींग आणि व्यायाम केला. डेव्हिडचे 72 किलो वजन कमी झाले, मात्र त्याची त्वचा हाडांना चिकटली गेली. कारण अचानक एवढे वजन कमी केल्याने डेव्हिडची त्वचा लोंबलेली दिसतात. त्याच्या त्वचेत ढीलेपणा आल्याने त्याची त्वचा खाली लोंबलेली दिसते.
शरीराचा आकार बिघडल्यानंतरसुध्दा डेव्हिडचे म्हणतो, की तो वजन कमी करून खूप आनंदी आहे. त्याने एकदा विचार केला, की फास्ट फूड आणि सोडा पाणी पिणे बंद केले नाही तर तो एकदिवस मृत पावेल. त्याने याच विचाराने जिम जॉइन केले. पाच महिने जिममध्ये एक्सरसाइज केली. त्यामुळेच त्याचे वजन कमी होऊ शकले. वजन कमी करण्याचे श्रेय तो स्वत:ला देतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शरीराचा आकार बिघडलेल्या डेव्हिडची छायाचित्रे...