आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2,100 Year Old King's Mausoleum Discovered In China

चीनमध्ये सापडला 2,100 वर्षांपूर्वीचा खजिना, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(चीनच्या जियांग्सूमध्ये सापडला खजिना, उत्खनन करणारे मजूर)
चीनमधील समुद्र किनार्‍यावरील राज्य जियाग्सू येथे उत्तननादरम्यान इस. 128 वर्षांपूर्वीचा (जवळपास 2100 वर्ष) खजिना सापडला आहे. तज्ज्ञांच्यामते जवळपास 2100 वर्षांपूर्वी या किनारी भागात असलेल्या जियांग्सूमध्ये ल्यू फेड राजा राज्य करत होता. राज्याभिषेक झाल्यनंतर केवळ 26 वर्षांमध्येच त्याचा मृत्यू झाला.
त्याच राज्यात मकबर्‍यासोबत एका शाही कुटुंबाचा खजिनाही जमीनीत गाडण्यात आला, जे आत्ता उत्खननादरम्यान सापडले. राजा ल्यू आपल्या दागिन्यांसाठी आणि पोषाखांसाठी प्रसिध्द होता. पुरातत्व तज्ज्ञांनी सांगितले की, आम्हाला मिळालेल्या खजिन्यात सोन्या चांदीच्या अनेक वस्तू आहेत. तसेच फोर मोठ्या संख्येत लहान मोठे रथही मिळाले आहेत.
नानजिंग संग्रहालयातील पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कुंपणाची भिंत चारीही बाजूने 1,608 फूट लांब इतकी उंच आहे. उत्खनना दरम्यान ल्यू फेड याला दिव्यांचीही (रोशणाईसाठी) चांगलीच आवड होती. तेथे स्वयंपाकघर आणि फळांच्या बीया सापडल्या आहेत. यावरून ल्यू फेडला जेवण, आकर्षक भांडी तसेच फळांचीही आवड असल्याचे कळते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या उत्खननादरम्यान सापडलेल्या वस्तूंचे फोटो

सौजन्य- realclearscience.com