आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 21most Amazing,Beautiful And Breathtaking Places Of Earth

MOST AMAZING 21 फोटो, पृथ्वीवरील स्वर्ग बघून व्हाल चकित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वी विविधतेने नटलेली आहे. पृथ्वीवरील काही नैसर्गिक आश्चर्ये अगदी हैराण करणारी आहेत. या ठिकाणांना भेट दिल्यावर पृथ्वीवरील आश्चर्यांचा दुष्टांत घडतो. केवळ विदेशातच नव्हे तर देशातही अशी आश्चर्ये आपल्याला दिसून येतात. या आश्चर्यांना भेट दिल्यावर तोंडातून शब्दही फुटत नाही. माणूस अगदी निःशब्द होतो. त्यांचे सौंदर्य मनात भरून घेण्यासाठी क्षणही अपूरे पडतात.

जगभरातील या नैसर्गिक आश्चर्यांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...