आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्सने क्लिक केलेली प्राण्यांची लक्ष वेधून घेणारी छायाचित्रे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नवजात पिल्लासह उंदीर)
तुम्ही जंगलातील प्राण्यांना एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना कधी पाहिले आहे का? कदाचित नाहीच, कारण त्यांच्यात आणि आपल्यात खूप फरक आणि अंतर आहे. कारण ते जंगलात राहून निसर्गाचा आनंद घेतात आणि आपण आधुनिक जगात वावरतो.
जंगल आणि शहर या दोन्हीमधील अंतर वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्सनी अनेकदा दाखवून दिले आहे. त्यांनी आपल्याला पशु-पक्ष्यांसह विविध प्राण्यांचीदेखील ओळख करून दिली आहे. वरील छायाचित्रात प्राण्यांमध्ये मातृत्वाचे प्रेम दिसून येत आहे.
वाइल्ड लाइफ फोटोग्राफर्सने जीव धोक्यात टाकून ही छायाचित्रे क्लिक केली आहेत. हे फोटो पाहून तुमच्या चेह-यावरसुध्दा हसू उमटू शकते. अशी छायाचित्रे काढण्यासाठी फोटोग्राफर्सना खूप कष्ट घ्यावे लागते. या छायाचित्रांना विविध फोटोग्राफर्सनी कॅमे-यात कैद केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा वाइल्ड लाइफची विविध छायाचित्रे...