आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 वर्षीय मुलीचा दावा : भूतासोबत बनवले संबंध, येथे राहत होती एकटी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन येथील 26 वर्षीय Sian Jamesonने भूतासोबत सेक्स केल्याचा आश्चर्यचकित करणारा दावा केला आहे. सियानने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती घर सोडून वेल्स येथे राहू लागली. येथे एका छोट्याश्या कॉटेजला तिने आपले घर बनवले होते.


पुढे काय झाले? 
सियानने सांगितले की, ती राहत असलेल्या कॉटेजच्या मालकाने तेथे काही पुस्तकं आणि पेंटिंग्स ठेवले होते. एका रात्री झोपण्याच्या तयारीत असताना तिची दृष्टी एका जुन्या पेंटिंगवर पडली.


- इ.स. 1820 च्या त्या पेंटिंगमध्ये मला एक सुंदर मुलगा दिसला. त्याचा मी विचार करू लागले. काही वेळानंतर मी डायरी लिहिणे सुरु केले आणि त्या दिवसापासून मला रात्री विचित्र स्वप्न पडू लागले.


आणि मग एके दिवशी
- सियानने सांगितले की, मला बरेच दिवस विचित्र स्वप्न पडत होते, काही स्वप्नामध्ये मी बॉयफ्रेंडसोबत होते. एका रात्री मी झोपेतून अचानक जागी झाले आणि माझ्या बेडवर एक मुलगा झोपलेला आहे. तो माझा बॉयफ्रेंडही नव्हता. मला वाटले की हे स्वप्न असावे आणि मी बेडवरुन खाली उतरवून दूर जाऊ लागले आणि भिंतीला धडकले.


- भिंतीला धडकताच माझ्या अंगाचे पाणी पाणी झाले कारण हे स्वप्न नव्हते. तेवढ्यात मला पाठीमागून कुणीतरी स्पर्श केल्याचे जाणवले. माझा आवाज बाहेर येईना. माझ्या लक्षात आले की, हा मुलगा पेंटिंगमधला आहे. त्याने माझ्यासोबत संबंध बनवणे सुरु केले.


- या काळात मला त्याच्याविषयी सर्वकाही माहिती झाले होते. त्याचे नाव रॉबर्ट होते. रॉबर्ट शंभर वर्षांपूर्वीच मृत झाला होता. आमच्यामध्ये कोणतीच चर्चा झाली नाही, कदाचित तो माझ्यासोबत टेलिपॅथीच्या माध्यमातून बोलत होता.


पुढील स्लाईड्सवर वाचा, पुढे काय झाले...

बातम्या आणखी आहेत...