आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : हे आहेत जगातील 30 हॅपी अ‍ॅनिमल्स, कमालीचे आहे यांचे हास्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो व्यवस्थित क्लिक होण्यासाठी आपण फोटो काढण्यापूर्वी टायमिंगकडे विशेष लक्ष देतो. परंतु काहीवेळा असे घडते की, आपली टायमिंग चुकते आणि फोटो क्लिक होतो. अशा क्लिक झालेल्या फोटोंमधील काही फोटो खराब तर काही अप्रतिम दिसतात. अनेकदा परफेक्ट टायमिंगने काढलेले फोटो खूप खास दिसतात, ज्यावर बघणारे विश्वास ठेवू शकत नाहीत.

आता वरील फोटोकडे पाहिल्यास असे वाटते की, हा पक्षी हसत आहे. परंतु, वास्तवामध्ये असे नाही. परफेक्ट टायमिंगमुळे हा पक्षी हसत आहे असे आपल्याला दिसते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पक्षी, प्राण्यांचे फोटो दाखवत आहोत, जे हसताना दिसत आहेत. हे फोटो परफेक्ट टायमिंगचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा अशाच 29 हॅपी अ‍ॅनिमल्सचे फोटो...

(फोटो : हसणारे घुबड)
सौजन्य - wherecoolthingshappen.com