आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 30 Most Amazing And Strange Animals On The Earth

हे आहेत पृथ्वीवरील सर्वात विचित्र आणि रहस्यमय प्राणी, बघून तुम्हीही व्हाल अवाक्

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैज्ञानिक पृथ्वीवरील जीवांची संख्या आणि त्यांच्या प्रजाती यांच्याविषयी संशोधन करत आहेत. अनेक अंदाज लावण्यातसुध्दा आले आहेत. वैज्ञानिकांचा अंदाज आहे, की पृथ्वीवर जीवांच्या प्रजातींची संख्या 2 मिलियनपासून 50 मिलायनप्रर्यंत असू शकते. परंतु अद्याप याचे ठोस पुरावे नाहीयेत. कुणालाच ठाऊक नाहीये, की धरतीवर किती जीव आणि प्रताजी आहेत. पृथ्वीवर हजारो जीव आणि हजारो प्राण्याचा आकार, रंग-रुप आणि व्यवहार खूपच विचित्र आहे.
प्रत्येक वर्षी जीवांची जवळपास 10,000पेक्षा जास्त नवीन प्रजातींचा शोध लावला जातो. वैज्ञानिकांनुसार, जीवांमध्ये सर्वात जास्त संख्या किटाणू आणि किटकांची आहे. हे जमीनीवर सर्वात जास्त आढळून येतात. समुद्रामध्ये जीवांची मोठी संख्या आणि प्रजाती आढळू येते. तुम्ही या पॅकेजच्या माध्यमातून बघू शकता जगातील सर्वात विचित्र जीवांची छायाचित्रे...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सर्वात विचित्र 30 जीवांची आणि प्रजातींची छायाचित्रे...