आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा कशी FAIL झाली PHOTOSHOPची कमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे निरिक्षण करतो तेव्हा दिग्गज आणि प्रसिध्द कलाकारांच्या कार्यातसुध्दा चुका निघू शकतात. तुम्हालासुध्दा तुमच्या कलाकारीसाठी प्रसिध्द व्हायचे असेल तर तुमच्या फोटोग्राफीबाबत जरा गंभीर व्हा आणि गांभीर्याने आपल्या फोटोंचे निरिक्षण करण्यास शिका.
प्रसिध्द होण्याचे हे कोडे तुम्हाला समजत नसेल तर आम्ही तुम्हाला समजावतो. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायचे नाहीये. कोणत्याही छायाचित्रात एखाद्या व्यक्तीचा पाय गायब करा किंवा क्लोज अप फोटोमध्ये फक्त त्या व्यक्तीचे हात दिसत आहेत. असे केल्यास तुम्हाला लवकर प्रसिध्दी मिळेल. छायाचित्रांत हाताच्या बोटांची संख्या वाढवा.
तुम्हाला सर्वात जास्त प्रसिध्द मासिकाच्या आणि वर्तमानपत्राच्या फोटोंमधून मिळू शकते. स्वत: फोटोशॉपमध्ये परफेक्ट आणि लोकप्रिय करण्यासाठी फोटोग्राफीचा हा फंडा खूप अनोखा आहे.
तुम्हाला एवढे करूनदेखील कुणी नोटिस करत नसेल तर तुम्ही स्वत: नाव न टाकता त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात पत्र पाठवा. असो हा एक विनोदाचा भाग होता. आज आम्ही तुम्हाला काही अशा चुका दाखवणार आहोत ज्यांच्यामध्ये फोटोशॉपचा कमाल पूर्णत: फोल ठरला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कलाकारांच्या फोटोशॉपमध्ये कशा गंमतीशीर चुका दिसल्या...