आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: इंटरनॅशनल सर्कस फेस्टिवलमधील पाहा अफलातून करामती!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 ते 26 जानेवारी दरम्यान 38 व्या मोंट-कार्लो इंटरनॅशनल सर्कस फेस्टिवलचे आयोजन करण्‍यात आले होते. 10 दिवस चाललेल्या या फेस्टिवलमध्ये जगातील बेस्ट सर्कसनी सहभाग नोंदवला होता. यात पाच हत्ती, 30 घोडे आणि जगात सगळ्यात वेगवान जादूगर हॅंस क्लोक यांनी अफलातून करामतींचा समावेश आहे.
जगविख्यात सर्कस फेस्टिवलमध्ये रशिया आणि चीनमधील सर्कसींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून सर्कस फेस्टिवलमधील झलक तुम्हीही पाहू शकतात.