आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही 400, काही 800 वर्ष जुने वृक्ष, या झाडांबाबत जाणून घ्‍याल तर चकित व्‍हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमीन आणि झाडांचे नाते हे हजारो वर्षांपासूनचे आहे. पृथ्‍वीवरील पर्यावरणाचे संतूलन ठेवण्‍यात वृक्षांचा भला मोठा वाटा आहे. मात्र अलिकडे घटदाट जंगलांचे टक्‍कल होताना दिसते . उद्योग धंद्यांच्‍या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होत आहे. त्‍याचाच परिणाम म्‍हणून जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, दुष्‍काळ, पाणीटंचाईसारख्‍या समस्‍या आहेत. पूर्वी गावाला घनदाट प्राचीन वृक्षांचा वेढा असायचा मात्र, आज वड-पिंपळाची शेकडो वर्ष जुनी झाडंही धोक्‍यात आली आहेत. काही वृक्षांचे आयुष्‍य हे शेकडो वर्षांचे आहे. अशाच काही झाडांची या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला माहिती देत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अशी झाडं आपण पूर्वी पाहिली नसतील....