आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 400 Year Old Spanish Festival Where Bulls Are Pinned Down

वळूच्या शिंगांना आग लावून असे सोडले जाते, नंतर मारून खातात लोक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील छायाचित्रांत पाहिल्यास दिसते, की कशाप्रकारे एका वळूला बांधून लोक त्यांच्या शिंगांना आग लावत आहेत. हा फोटो स्पेनच्या मेड्रिड स्थित मेडिनासली खेड्यातील आहे. 400 वर्षे जूनी परंपरेअंतर्गत लोक वळूच्या शिंगांना आग लावून त्याचा खुल्या मैदानात सोडतात. त्यानंतर त्याला थांबवण्यासाठी जो मदत करतो, त्याला बक्षिस स्वरुपात वळूचे मांस दिले जाते. या विचित्र सणामध्ये जवळपास 4 हजार लोक सहभाग घेतात.
वळूच्या शिंगांना आग लावण्यापूर्वी त्याचा चिखलाने माखले जाते. त्यानंतर 4 लोक त्याला पकडून रिंगणात आणतात. रिंगणात त्याच्या शिंगांना आग लावली जाते आणि सोडून दिले जाते. आग लावल्यानंतर भयभीत होऊन पळणा-या वळूला जो व्यक्ती थांबवण्यासाठी मदत करतो, त्याला बक्षिस स्वरुपात त्याचे मांस दिले जाते.
मात्र या सणाचा विरोध अनेक अॅनिमल्स राइट्स अॅक्टिव्हिस्ट करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, की फेस्टिव्हलच्या नावावर प्राण्यांवर अत्याचार केला जात आहे, अशा सणांवर बंदी घातली पाहिजे. परंतु स्थानिक सरकार यावर बंदी घालण्यास मनाई करत आहे. स्थानिक सरकारचे म्हणणे आहे, की या सणाला सांस्कृतिक महत्व आहे, त्यामुळे या सणावर बंदी घातली जाऊ शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या विचित्र परंपरेचे फोटो...