आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: आईच्या कुशीत 4 हजार वर्षे राहिले मुल, चीनमध्ये आढळले सांगडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सेंट्रल चीनमध्ये आढळलेले सांगडा)
बिजिंग- चाइनीज आर्कियोलॉजिस्टि्सला किंघाई प्रोव्हिन्समध्ये काही सांगडे आढळले आहेत. त्यावरून दिसते, की एक आई आणि मुलाचे शरीर जवळपास 4 वर्षांपर्यंत एकमेकांना चिपकलेले आहे.
2 हजार इ. सन पूर्व सेंट्रल चीनमध्ये भयावह भूकंप आला होता. सांगितले जाते, की ती आई आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा दोघेही या भूकंपात मारले गेले.
हे सांगडे पॉम्पेली ऑफ द इस्ट नावाच्या ठिकाणी आढळून आले आहे. आर्कियोलॉजिस्टि्सचे म्हणणे आहे, की यामध्ये आईचा हात मुलाच्या शरीरावर होता. शिवाय इतर लोकांचे सांगडेसुध्दा आसपास आढळून आले आहे.
चीनमध्ये या ठिकाणाला सुरक्षित करण्यात आले आहे. म्हणून इतक्या वर्षानंतर आर्कियोलॉजिस्टि्स यावर अभ्यावर करू शकले. या सांगड्यांना आता लजिया रुन्स म्यूझिअममध्ये ठेवण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा येथे आढळलेल्या इतर सांगड्यांचे फोटो...