आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 4,100m Wedding Dress In China To Apply For Guinness Book Of Records

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अबब...! केवढा हा ड्रेस...4 लाखांत शिवला 4 किलोमीटर लांबीचा वेडिंग गाऊन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(4100 मीटर लांबीचा वेडिंग ड्रेसमधील मॉडेलसोबत सेल्फी घेताना चीनी तरुणी)

आपल्या वेगळ्या आण हटके अंदाजाने चर्चेत राहणा-या लोकांची संख्या कमी नाहीये. असेच एक काम चीनी डिझाइनरने करून दाखवले आहे. आता वरील छायाचित्रातील ड्रेसच पाहा ना. चीनच्या चेंगदू शहरात तयार करण्यात आलेला 4100 मीटर लांबीचा हा वेडिंग ड्रेस जवळपास दीड मीटर रुंद आहे.
तसेच, या ड्रेसला तयार करण्यासाठी 40 हजार युआन अर्थातच जवळपास 4 लाखांचा खर्च आला आहे. एका महिन्यात तयार झालेला हा ड्रेसला आतापर्यंत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये पाठवण्यात आले आहे. नॅशनल डेसाठी ड्रेस तयार करण्यात आल्याचे कळते. चीनमध्ये 1 ऑक्टोबर रोजी नॅशनल डे साजरा केला जातो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या ड्रेसची काही छायाचित्रे...