आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 42 Amazing Pictures That Will Make You Almost Too Happy

Mood Fresh करणारी ही 41 छायाचित्रे तुमच्या चेहऱ्यावर फुलवेल हास्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- पिल्लांसोबत खेळताना डॉगी)
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत विविध आणि मूड फ्रेश करणारी छायाचित्रे पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये काही छायाचित्रे फोटोशॉपच्या माध्यमातून फनी बनवली जातात तर काही नकळत क्लिक झालेला असतात. वरील छायाचित्र पाहून तुमच्या लक्षात आलेच असेल, एक डॉगी पिल्लासोबत कशाप्रकारे वेळ घालवत आहे.
या पॅकेजमध्ये दाखवण्यात येणा-या छायाचित्रांत काही प्राणी आपल्याच नादात मस्ती करण्यात गुंग आहे. तसेच काही छायाचित्रांत मनुष्य प्राण्याना प्रेमाने गोंजारत आहे. असे वाटते, की आपल्या निरागस स्वभावाने हे प्राणी जणूकाही आपल्याला आनंदी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आम्ही आज तुम्हाला या रिपोर्टमधून 42 अशी छायाचित्रे दाखवत आहोत, जी पाहून तुमच्या चेह-यावर हास्य फुलवेल. ही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप शेअर केली जात आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आणखी 41 शानदार छायाचित्रे...