आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 5 Controversial Inventions: Claimed To Made By Indians

परदेशीयांनी नाही, भारतीयांनी लावले आहेत हे विमानासह हे 5 शोध, जाणून घ्या कोणते?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सुरुवातीचे विमान आणि इनसेटमध्ये शिवकर बापूजी तळपदे)
तुम्हाला विचारले, की विमानाचा शोध कुणी लावला? आपण चकटन राइट ब्रदर्सचे नाव घ्या. परंतु अनेक भारतीयांमध्ये अस्थिरतेमुळे काही उणीवा आहेत. त्यांचे मानने आहे, की विमानाचा सर्वात पहिले मराठी वैज्ञानिक शिवकर बापूजी तळपदे यांनी शोध लावला. यांनीच पहिले विमान बनवले होते. असेही सांगितले जाते, की मुंबईमध्ये जन्मलेले शिवकर यांनी अनेक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्यानंतर विमान बनवण्यात यशस्वी ठरले.
यावर 'हवाईजादा' नावाचा सिनेमासुध्दा बनवण्यात येत आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो, की शिवकर यांनी विमानाचा शोध लावला, तर याचे श्रेय राइट ब्रदर्सला का देण्यात आले?
एखाद्या भारतीय वैज्ञानिकाकडून त्याच्या एखाद्या संशोधनाचा अधिकार हिसाकावून घेताला जाते असे पहिल्यांदाच घडत नाहीये. यापूर्वीही भारतीयांनी अनेक शोध लावले आहेत आणि त्याचे श्रेय हिसाकावून घेण्यात आले आहेत. आज आम्ही तुम्हाला 5 अशा संशोधनांविषयी सांगत आहोत, ज्यावर भारतीय वैज्ञानिक आपला हक्क गाजवत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर 4 महत्वाच्या संशोधनांविषयी...