आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 5 राज्य, येथे राहातात सर्वाधिक धोकादायक महिला क्रिमिनल्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (8 मार्च) जागतिक महिला दिन. महिलांना सक्षम बनवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यांना अधिकार मिळवून देण्यासाठी अनेकदा आवाज उठवला जात आहे. मात्र, काही महिलांनी अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनण्यासाठी चुकीचा मार्ग स्विकारला आहे. आज आम्ही आपल्याला भारतातील पाच राज्यांविषयी माहिती घेऊन आलो आहे. या राज्यांत क्राइम रेट सर्वाधिक आहे.

महिला क्रिमिनल्समध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे.  आतापर्यंत जवळपास 30 हजार महिला क्रिमिनल्सला अटक करण्यात आली आहे.

गुन्हागारीत पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, महिलाही आता मागे राहिलेल्या नाहीत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या रिपोर्टनुसार, महिला क्रिमिनल्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. चोरी, बलात्कार, फसवणूक सारख्या गुन्ह्यांमध्ये महिलांना अटक झाली आहे.

2014 मध्ये देशात जवळपास 2 लाख महिलांना अटक झाली होती. त्यांच्यावर हत्या, बलात्कार, अपहरण, चोरी, लूटीचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. महाराष्ट्रात 579 महिला गुन्हेगारांना अटक झाली होती. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा आहे.

महिला क्रिमिनल्सच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे. फास्ट ग्रोइंग इकोनॉमी आणि शानदार लाइफ स्टाइलसाठी फेमस असलेल्या या राज्यातील महिला गुन्ह्यात आघाडीवर आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, देशातील इतर राज्यातील महिला क्रिमिनल्सविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...