जगभरातील अनेक नोक-या तरुणींना करणे कठिण असते. त्यातील काहींमध्ये जीव गमावण्याची तर काहींमध्ये लैंगिक शोषण होण्याचा धोका असतो. 'द रिचेस्ट डॉट कॉम'ने अशाच काही नोक-यांची यादी काढली आहे. त्यांच्यानुसार, कदाचितच पालक आपल्या मुलींना अशा नोक-या करण्याची परमिशन देतील. कोणत्या आहेत त्या नोक-या...
बारटेंडर...
भारताच्या जास्तीत जास्त बारमध्ये लोकांना वाईन सर्व्ह करण्यासाठी पुरुष असतात. परंतु इतर देशांत हे काम तरुणीसुध्दा करतात. ही नोकरी त्यांच्यासाठी धोक्याची आहे. कारण नशेत लोक मर्यादा विसरतात आणि आऊट ऑफ कंट्रोल होतात. त्यामुळे तरुणींची छेड काढण्याचा धोका जास्त असतो. अनेकदा या तरुणींनी लैंगिक शोषणाचासुध्दा सामना केला आहे. त्यामुळे नाइलाज सोडला तर कोणतेच पालक आपल्या मुलींना अशी नोकरी करण्याची परवानगी देणार नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच 4 नोक-यांविषयी...