आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच्या पोटात जुळा भाऊ, दुसरा 42 वर्षे झोपलाच नाही, वाचा जगातील 5 विचित्र घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे जग एक मायावीनगरी असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या जगात रोज काहींना काही आगळी- वेगळी माहिती पुढे येते. काही माहिती, घटना अशा असतात की ज्यावर विश्वास ठेवणे कठिण जाते. आता जर तुम्हाला आम्ही म्हटले की, असा एक व्यक्ती एक आहे जो मागील 42 वर्षे झोपलाच नाहीतर तुमचा विश्वास बसणारच नाही किंवा एखादा व्यक्तीचे जेवणच जर लोखंड, सायकल, फॅन यासारख्या वस्तू असेल तर आपण ते कसे मान्य करणार. कारण पोटात एकादी छोटी वस्तू गेली तरी आपल्याला ते सहन होत नाही मग हा मणूस किलोच्या किलो लोखंड कसा पचवत असेल. पण होय हे सत्य आहे. ऐकायला जरा विचित्र वाटतय ना पण हे सगळं खरं आहे. भारतासह जगभरात अशी दुर्मिळ व विचित्र उदाहरणे आहेत त्याबाबतच आज आम्ही सांगणार आहोत. पेटात वाढत होता जुळा भाव...
भारतात नागपूरात राहणारा संजू भगतची कहाणीच वेगळी आहे. व्यवस्थित जन्मलेला संजू जस जसा मोठा होऊ लागला तसं तसे त्याचे पोट वाढू लागले. तसेच एखाद्या गर्भवती महिलेप्रमाणेच त्याचे पोट बेढब दिसू लागले. यानंतर जून 1999 मध्ये त्याचे पोट अचानक दुखू लागले. तो उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने ट्यूमर समझून संजूला पोटाचे ऑपरेशन केले तेव्हा त्यांना धक्का बसला. संजूच्या पोटात त्याचा जुळा भाऊ होता. डॉक्टरने त्याला बाहेर काढले. डॉक्टरचे म्हणणे आहे की, जगातील अशा प्रकारचीही एकमेव व अनोखी केस आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, आणखी 4 चित्र-विचित्र घटनांबाबत....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...