Home »Khabrein Jara Hat Ke» 5 Websites Which Are Hidden From People By Google

या आहेत जगातील 5 अशा वेबसाइट्स, ज्यांना गूगलने केले आहे ब्लॉक

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21, 2017, 10:20 AM IST

जगभरात फेसबुक, टि्वटर आणि यूट्यूब यूज करणारे अनेक लोक आहेत. यांना कोणत्याही सर्च इंजिनवरुन सहज शोधले जाऊ शकते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, जगातील अशा काही वेबसाइट्स आहेत, ज्यांना गूगल आणि याहू सारख्या सर्च इंजन्स व्दारे सर्च करणे खुप आवघड आहे. याला डीप वेबचा भाग म्हटले जाते. अशा वेळी सर्च इन्जंस आपल्या यूजर्सपासून या गोष्टी लपवून ठेवते किंवा ब्लॉक करते. काय आहे डीप वेब...

- डीप वेबचा भाग मानल्या जाणा-या वेबसाइट्समध्ये असे कंटेंट आहे, ज्यांना एलड्ट किंवा एब्यूसीव्ह मानले जाते.
- डीप वेबमध्ये लोकांनी अनेक फोरम बनवले आहेत, ज्यावर कंटेंटविषयी डिस्कशन केले जाते.
- आपल्या विचित्र कंटेंटमुळे या वेबसाइट्स इंटरनेटवर लपवून ठेवल्या जातात.
- यामध्ये भितीदायक गोष्टींव्यतिरिक्त चाइल्ड पोर्नोग्राफी, रेप, मर्डर सारख्या गोष्टींचा समावेश असतो.
- ज्यावेळी या वेबसाइट्सचा कम्पलीट अॅड्रेस माहिती असेल तेव्हाच लोक येथे जातात.
डीप वेबचा भाग आहेत या 5 वेबसाइट्स
1. हाउ टू कुक वीमेन
- डीप वेबचा हा सर्वात डिस्टर्बिंग फोरम आहे. यामध्ये महिलांच्या बॉडीला कसे कापले जाते आणि नंतर बॉडीला कसे शिजवले जाते, हे शिकवले जाते.
- यामध्ये तुम्हाला फक्त व्हिडियोच दिसणार नाही तर तुम्हाला महिलांना भाजण्यासाठी, शिजवण्यासाठी गाइडलाइन्सही मिळतील.
- कंटेंटमुळे जास्तीत जास्त सर्च इंजिन यांना लोकांपासून दूर ठेवतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा डीप वेबचा भाग राहिल्लया इतर वेबसाइट्सविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended