आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समुद्र किनारी मिळाला भला मोठा जीव, ज्याने पाहिले तो पडला चाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्र किनारी भला मोठा म्हणजे तब्बल 50 फूट लांबीचा व्हेल मासा मृत अवस्थेत पडलेला. - Divya Marathi
समुद्र किनारी भला मोठा म्हणजे तब्बल 50 फूट लांबीचा व्हेल मासा मृत अवस्थेत पडलेला.
इंग्लंडमधील डेवोन टाउनमधील रेड रॉक बीचवर समुद्रातील एक भला मोठा जीव आढळून आला. समुद्राच्या लाटांत वाहत वाहत 50 फूटाचा एक मोठा व्हेल बीचवर आला. यानंतर त्याला पाहायला लोकांची एकच गर्दी झाली. आज आम्ही तुम्हाला या भल्या मोठ्या विशाल काय जीवाचे फोटोज दाखविणार आहोत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, भल्या काय व्हेलचे फोटोज....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...