आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खात्यात चुकून जमा झालेल्या पैशाची उधळपट्टी करून अशी अडकली तरुणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी चुकूनही तुमच्या खात्यात जास्तीची रक्कम दिसली तर चुकूनही ती खर्च करू नका. तसे जर केले तर तुमची अवस्थाही दक्षिण आफ्रिकेतील या तरुणीसारखी होईल. ईस्टर्न केप रिजनच्या वॉल्टर सिसूलू युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीच्या खात्यात चुकून 6 कोटी रुपये ट्रान्सफर झाले. त्या तरुणीनेही अगदी बेजबाबदारपणे त्यापैकी 39 लाख रुपये खर्च केले. लोकल मीडियातील माहितीनुसार तरुणीने हे पैसे महागडे कपडे, एक स्मार्टफोन आणि पार्टीवर खर्च केले. तरुणीच्या अकाऊंटमधून इतर पैसे परत वळवण्यात आले असून, युनिव्हर्सिटीने या चुकीचे कारण तपासायलाही सुरुवात केली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, कोणी पाठवले पैसे...
 
बातम्या आणखी आहेत...