आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण मुलीच्‍या होठांवर केले किस, या अॅक्‍टरला इंटरनेटवर पडताएत शिव्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर सध्‍या हाँगकाँगमधील एका अॅक्‍टरला लोक शिव्‍या देत आहेत. याचे कारण आहे की, या 62 वर्षीय जोसेफ नावाच्‍या अभिनेत्‍याने एक फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. या फोटोमध्‍ये जोसेफ आपल्‍या 15 वर्षांच्‍या मुलीला होठांवर किस करताना दिसत आहे. 

- जोसेफने आपली मुलगी चेरीसोबतचा हा फोटो विबो या सोशल नेटवर्कींग वेबसाईटवर अपलोड केला आहे. 
- ते दोघेही चेरीच्‍या बर्थडेनिमित्‍त हॉटेलमध्‍ये जेवायला गेले होते तेव्‍हा हा फोटो काढण्‍यात आला आहे.
- हा फोटो इंटरनेटवर व्‍हायरल होताच लोकांनी याला चीप म्‍हटले व जोसेफच्‍या या वर्तवणुकीवर टीका केली.   
- मात्र काही लोक जोसेफच्‍या समर्थनासाठीही पुढे आले आहेत. 
- त्‍यांनी म्‍हटले आहे की, या फोटोमध्‍ये तुम्‍हाला काही चुकीचे दिसत असेल तर तुमचे विचारच चुकीच आहेत. 

जोसेफने दिले स्‍पष्‍टीकरण 
- जोसेफने याबाबत स्‍पष्‍टीकरण दिले आहे की, ते लहानपणापासून आपल्‍या मुलीला असे किस करतात. यामागे केवळ एका पित्‍याची भावना होती. 
- त्‍याबरोबरच जोसेफने या फोटोमध्‍ये काहीही चुकीचे नसल्‍याचेही म्‍हटले आहे. 
- जोसेफची मुलगी चेरीनेही म्‍हटले आहे की, यामध्‍ये मला काहीही चुकीचे वाटत नाही. तुम्‍हाला तसे वाटत असेल तर ती तुमच्‍या डोक्‍यातील घाण आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटोज...   
 
बातम्या आणखी आहेत...