आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा देण्याचे 7 क्रूर प्रकार, जाणून थरकाप उडेल तुमचा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात गंभीर गुन्हे केलेल्या लोकांना एक तर जन्मठेप होते नाही तर फाशीची शिक्षा. काही देशात विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा नियम आहे. मात्र जर आपण जुन्या काळातील शिक्षेचे प्रकार, पद्धती पाहिल्या तर भीती वाटते. आपले पूर्वज एवढे क्रूर होते की, त्यांनी क्रूरतेबाबतचे हद्दच पार केली असे म्हणू शकतो. काही लोकांना जिवंत सुळावर चढवले जायचे तर कोणाला हिंस्र पाण्यासमोर सोडले जायचे. तर काहींना गरम रॉडने त्याची कातडी सोलवली जायची.
आज आम्ही तुम्हाला अशाच प्रकारच्या 7 क्रूर आणि भयानक शिक्षेबाबत....
जिवंत व्यक्तीच्या बॉडीत किडे-मुंगळे सोडायचे-
मध्यकाळात शिक्षा देण्याचा सर्वात क्रूर पद्धतीपैकी एक होती 'रॅट टार्चर'. यात व्यक्तीला रस्सीला बांधून झोपवले जाते. तसेच त्याच्या अंगावर किडे-मुंगळे सोडले जातात. तर, दुस-या बाजूला काहीतरी गरम वस्तू ठेवली जाते. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी किडे माणसाच्या शरीरात घुसायचा प्रयत्न करतात. त्यामुळे व्यक्तीला खूप त्रास होतो व त्याला जिवंतपणीच मरणापेक्षा वाईट यातना सोसाव्या लागतात. किडे शरीरात गेल्यानंतर संबंधित व्यकीत अक्षरक्ष तडतडून मरते.
पुढे स्लाईड्सद्वारे वाचा, अशाच काही शिक्षेबाबत जी कधीकाळी वापरत होती व तेवढीच क्रूर व भयानक सुद्धा....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...