आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडवर रेप घडविण्यासाठी दिली जाहिरात, वाचा, जगातील 8 सायको ब्वॉयफ्रेंड्सबाबत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाईट कंपनीपेक्षा एकटे राहणे चांगले असते. ही बातमी वाचल्यानंतर तर तुमचा यावरचा विश्वास अधिक दृढ होईल. येथे आम्ही अशाच काही लोकांबाबत सांगणार आहोत. ज्यांनी आपल्या गर्लफ्रेंडसोबत जे काही केले त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. गर्लफ्रेंडसोबत रेप करण्यासाठी दिली जाहीरात...
अमेरिकेतील जेम्स स्टाईप नावाच्या तरूणाने आपल्या एक्स गर्लफ्रेंडचा इन्सल्ट करण्यासाठी एक जाहिरात गर्लफ्रेंडच्या नावाने Craigslist(classified advertisements website) मध्ये दिली. ज्यांचे शीर्षक होते ''रियल अॅग्रेसिव मेन विथ नो कन्सर्न फॉर वूमेन". ज्यात लिहले होते की, त्याला सेक्सुअल अॅब्यूजसाठी काही तरूणांची गरज आहे. यात गर्लफ्रेंडच्या घराचा पत्ता आणि तिचा फोटोही पोस्ट केला. जाहिरात आल्यानंतर दोन दिवसानंतर ओलिवर मेकडोवेल नावाच्या व्यक्तीने दिलेल्या पत्त्यावर ई-मेल केला. नंतर लक्षात आले की, जेम्सस त्याच्याबरोबर काही दिवस ई- मेलवर बोलत राहिला. नंतर थोड्या दिवसानंतर हे दोघेही पकडले गेले व त्यांना शिक्षा झाली.
पुढे स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच प्रकारच्या इतर घटना.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...