आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूनंतर किंचाळते डेड बॉडी, मृत्यूनंतर शरीरात होणारे हे 8 बदल वाचून व्हाल अवाक्!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यूनंतरचे रहस्य आजवर कुणीही जाणू शकलेले नाही. हृदयाची ठोके बंद पडल्यानंतर व्यक्तीच्या शरीरासोबत नेमकं काय काय घडतं? हे तुम्हाला ठाऊक आहे का... आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मृत्यूनंतर डेड बॉडीजमध्ये घडणारे आठ बदल सांगत आहोत, हे जाणून नक्कीच तुम्ही हैराण व्हाल.

मृत्यूनंतर बदलू लागतो शरीराचा रंग...
मृत्यूनंतर शरीराचा रंग बदलू लागतो. ब्लड सर्कुलेशन थांबल्यामुळे शरीराचा रंग नीळा पडू लागतो. इतकेच नाही तर हिमोग्लोबिनची पातळी खालावल्यामुळे अनेकदा पार्थिवाचा रंग पिवळासुद्धा पडतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि वाचा, डेड बॉडीजशी संबंधित आणखी काही फॅक्ट्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...