आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Crazy Extinct Jobs Around The World Before Technical Innovations

माइकने दिली जायची ब्रेकिंग न्युज, या होत्या जगातील 9 अफलातून नोकऱ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- इंग्लंड आणि आर्यलंडमध्ये काम करायचे नॉकर अप.)
सध्या जवळपास बहुतांश लोक नोकरी करतात. पण कधी काळी काही अशाही नोकऱ्या होत्या ज्याची माहिती घेतल्यावर निश्चितच आश्चर्याचा धक्का बसतो. दार ठोठावून लोकांना उठवणे या पासून माइकवर अनाऊंस करुन ब्रेकिंग न्युज देणे अशाही नोकऱ्या यावेळी होत्या. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास झाल्यानंतर मात्र या नोकऱ्या काळाच्या गर्भात लोप पावल्या. आज आम्ही तुम्हाला जगातील 9 अशा नोकऱ्यांसंदर्भात सांगणार आहोत, ज्या अगदी अफलातून होत्या. पण आता राहिलेल्या नाहीत.
नॉकर अप
तुम्हाला माहित आहे, की जेव्हा तंत्रज्ञानाचा विकास झाला नव्हता, तेव्हा लोक पहाटे वेळेवर कसे उठायचे... यावेळी एक अशी नोकरी होती, की ज्या लोकांना पहाटे किंवा सकाळी उठवायचे आहे त्यांची दारे ठोठावली जायची. इंग्लंड आणि आर्यलंडमध्ये अशा नोकऱ्या होत्या. हे लोक ह्युमन अलार्मचे काम करायचे. ग्राहकांना वेळेवर उठवण्यासाठी यांना बरेच सतर्क राहावे लागत असे.
पुढील स्लाईडवर वाचा, अशाच इतर आठ नोकऱ्या... वाचून बसेल आश्चर्याचा धक्का...