आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 9 Life Changing Inventions That Were Created By Mistake

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Big Mistakes मधून लागलेले बहूउपयोगी शोध; जाणून घ्या, त्या शोधांमागील कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पेनिसिलीनच्या शोधादरम्यान अलेक्झांडर फ्लेमिंग)

'करायला गेलो गणपती आणि झाला मारोती' असे अनेकांच्या बाबतीत घडते. मात्र काही वेळेस हा मारोती एवढा बहुउपयोगी ठरतो, की वाटायला लागतं की, बर झालं गणपती झाला नाही तेच. नाही तर या शोधासाठी अजून काही शकते वाट पाहावी लागली असती. आपण ज्या बद्दल बोलतोय त्या आहेत चुका. एखादा शोध लावताना झालेल्या चुका.. मात्र या चुकांमुळे दुसरेच कोणतेतरी आणि बहूउपयोगी शोध लागले आहेत.
Divyamarathi.com तुम्हाला अशाच 9 शोधांबद्दल सांगणार आहोत. ज्यांचा जन्म चुकांमधून झाला आहे.

पेनिसिलीन
अलेक्झांडर फ्लेमिंग हा शास्त्रज्ञ जखम भरण्यासाठी एका औषधाचा शोध लावण्यासाठी प्रयन्त करत होते. मात्र अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना यश आले नाही. त्यामुळे वैतागून त्यांनी सर्व संशोधनाची सामग्री बाहेर फेकून दिली. मात्र काही दिवसांनी त्यांना लक्षात आले की, ज्या ठिकाणी ही सामग्री फेकली तेथील सर्व बॅक्टेरिया नष्ट झाला होता. याच प्रमाणे मग पुढे पेनेसिलिनचा शोध लागला."
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, एक्सरे, मायक्रोवेव्ह ओव्हन याच प्रमाणे इतर 8 वस्तूंचा चुकीने लागलेला शोध