आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील 10 विद्रूप लोकांचे Photos, पाहून तुमचाही बसणार नाही विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर सध्या हे फोटोज व्हायरल होत आहेत... - Divya Marathi
इंटरनेटवर सध्या हे फोटोज व्हायरल होत आहेत...
सोशल साइट्सवर फोटो पोस्ट करणे प्रत्येकाला आवडत असते. आपले फोटो पोस्ट करणे त्याला लाइक मिळणे आणि लोकांकडून आपली वाहव्वा व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र काही फोटो असे असतात जे पाहिल्यानंतर लोक घाबरतील. जगतील असेच 10 फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांना इंटरनेटवर सर्वात 'डरावने' चेहरे म्हणून ओळखले जाते. 
 
यांनी आधी ब्रश केला पाहिजे... 
- चेहऱ्यावरुन कोणाला सुंदर किंवा कुरुप म्हणता येणार नाही असे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. कारण सौंदर्य हे मनाचे असले पाहिजे. मात्र काही लोक असे आहेत ज्यांचे फोटो सोशल मीडियावर पाहिल्यानंतर हसायला तरी येते किंवा मनात धस्सं तरी होते. 
- आता या महाशयांनाच पाहून घ्या, यांचे आपल्या लुक्स पेक्षा दातांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. 
- सोशल साइट्सवर व्हायरल होत असलेल्या या लोकांना जगातील सर्वात विद्रूप चेहऱ्यांमध्ये गणले जाते. मात्र तरीही ते सोशल साइट्सवर फोटो अपलोड करण्यापासून मागे हटत नाहीत. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, असेच काही फनी फोटोज्.. 
 
बातम्या आणखी आहेत...