आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत या 9 ठिकाणी फॅमिलीसह चुकूनही जाऊ नका; शरमेने मान खाली घालावी लागेल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाची राजधानी अर्थात दिल्लीत असलेल्या अनेक टूरिस्ट स्पॉट्सविषयी तुम्ही माहिती घेतली असेल. पण, दिल्लीत अशी काही टूरिस्ट स्पॉट्‍स आहेत की, या ठिकाणांवर फॅमिलीसोबत जाणे टाळलेलेच बरे. ठिकाणांवर लव्ह कपल्स मोठ्या संख्येने येतात. ते एकमेकांमध्ये इतके हरवतात की, त्यांना आपल्या आजूबाजुला कोण आहेत? याचाही विसर पडतो. अशा ठिकाणी फॅलिसोबत गेल्यास शरमेने मान खाली घालावी लागते.

आज आम्ही आपल्याला दिल्लीतील 9 टूरिस्ट स्पॉट्‍सची माहिती घेऊन आलो आहे. येथे फॅमिलीसोबत चुकूनही जाऊ नका. येथे लव्ह कपल्स करतात अश्लील कृत्य...

इंद्रप्रस्थ पार्क (सरायकाले खाँ)
यादीत सर्वात पहिले नाव आहे ते आउटर रिंग रोडवरील सरायकाले खाँमधील 'इंद्रप्रस्थ पार्क'चे. पार्कमध्ये तुम्हाला प्रत्येक कोपर्‍यात कपल्स बसलेले दिसतील. समोर फॅमिली बसली आहे, याचेही कपल्सला भान राहात नाही. कदाचित त्यांना खुल्लमखुल्ला प्रेम करण्यात मज्जा वाटत असावी.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा... दिल्लीत अजून कोणकोणत्या टूरिस्ट स्पॉटवर फॅमिली सोबत जाणे टाळावे....? 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...