आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याआधी पाहिलेच नसतील हे 10 PHOTOS, तुम्हाला करतील हैराण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे चायनातील द ग्रेट वॉल ऑफ चायनाचा द एंड पाँईंट... - Divya Marathi
ही आहे चायनातील द ग्रेट वॉल ऑफ चायनाचा द एंड पाँईंट...
एक फोटो हजार शब्दांच्या बरोबर मानला जातो. सोशल मीडियात असे अनेक फोटोज शेयर केले जातात ज्याला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवणे कठिण जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 फोटोज दाखविणार आहोत जे कदाचित तुम्ही प्रथमच पाहत असाल. येथे संपते ग्रेट वॉल ऑफ चायना...
आपण याआधी कधीच असा विचार केला नसेल की, होय हा ग्रेट वॉल ऑफ चायनाचा एंड पॉईंट. जगातील 8 आश्चर्यापैकी एक वॉलचा हा एक एंड पॉईंट आहे. हे पाहायला जितका जबरदस्त आहे तितकेच सुंदरही आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अशीच काही हैराण करणारे फोटोज...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...